चारपैकी एक सुंदर जोडी, वेगवेगळ्या रंगांची निवडुन त्यांना नटवा! आपण मुलगा आणि मुलगी दोघांनाही एकाच स्क्रीनवर सजवू शकता. 250 वस्तु आहेत ह्या खेळात (सगळ्या फुकट), त्यातील 150 तर फक्त मुलींसाठीच आहेत आणि 100 मुलांना सजविण्यासाठी आहेत. प्रत्येक जोडीला सुंदर सजवुन त्याचे स्क्रीनशॉट घ्या, आणि सोबत्यांबरोबर शेयर करा!
त्या प्रेमी जोड्या त्यांच्या रोमँटिक डेटमध्ये इतक्या छान दिसतात! ते शाळेपासुनच एकमेकांवर जीव टाकत होते, आणि आता तर शिक्षण संपल्यावरही ते एकमेकांच्या प्रेमात गुंतलेलेच आहेत. ते लवकरच लग्नही करणार आहेत! त्यांच्या विवाहाचे कपडे, दागिने निवडताना काय मज्जा येईल! तिच्या डायरीत तिने तिच्या लग्नाविषयीची स्वप्न लिहीली आहेत, आणि मधुचंद्राला जगाच्या सफरीवर जाण्याचीसुद्धा त्याचबरोबर लग्नानंतरचे त्यांच्या एकत्र जीवनाविषयीही तिची स्वप्न खरी करा. त्यांना सजवा. ते वाट बघताहेत, आपली!
आपल्याला अॅनिम ड्रेस अप किंवा दोन फॅशन गेम आवडतात? "Anime Dress Up Games" या दुव्याचे अनुसरण करून आमच्या स्टुडिओमधून नवीन समान गेम पहा आणि आपल्या स्मार्टफोनवर उच्च दर्जाचे ड्रेस अप गेम्स खेळा! लॉक किंवा अॅप-मधील खरेदीशिवाय आमचे सर्व गेम पूर्णपणे विनामूल्य आहेत.